COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 48,698 नवे कोरोनाबाधित; 1183 मृत्यू

भारतामध्ये सध्या 5,95,565 कोरोनाबधितांवर उपचार सुरू आहेत.

Covid 19 | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 48,698 नवे कोरोनाबाधित समोर आले असून 1183 मृत्यू नोंदवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement