Covid-19 Update in India: देशात मागील 24 तासांत 46,617 जणांना कोरोनाची लागण; 853 रुग्णांचा मृत्यू
देशात मागील 24 तासांत 46,617 जणांना कोरोनाची लागण झाली असून 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 59,384 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात मागील 24 तासांत 46,617 जणांना कोरोनाची लागण झाली असून 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 59,384 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
# एकूण रुग्णसंख्या: 3,04,58,251
# कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 2,95,48,302
# सक्रीय रुग्ण: 5,09,637
# मृतांचा आकडा: 4,00,312
# लस मिळालेल्यांची संख्या: 34,00,76,232
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement