Covid-19 Update in India: भारतात मागील 24 तासांत 45,951 नव्या कोरोना रुग्णांची भर; रिकव्हरी रेट 96.92%

भारतात मागील 24 तासांत 45,951 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

भारतात मागील 24 तासांत 45,951 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या देशात 5,37,064 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 96.92% इतका आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement