Covid-19 Update in India: देशात आज 40,134 नव्या कोरोना रुग्णांची भर; 422 मृत्यू

देशात आज 40,134 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 422 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 36,946 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशात आज 40,134 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 422 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 36,946 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. पहा इतर आकडेवारी...

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement