COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 3,824 नवे रूग्ण; कालच्या तुलनेत 27% पेक्षा अधिक रूग्ण
भारतात सध्या अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 18,389 झाली आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 3,824 नवे रूग्ण समोर आले आहेत. कालच्या तुलनेत आज कोरोनारूग्णांमध्ये 27% वाढ झाली आहे. देशात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता ही वाढती रूग्णसंख्या चिंतेचं कारण बनत आहे. भारतात सध्या अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 18,389 झाली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement