COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 35,662 नवे रूग्ण; 33,798 लोकांनी केली कोविड वर मात

भारतामध्ये सध्या 3,40,639 जणांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 35,662 नवे रूग्ण समोर आले आहेत तर   33,798 लोकांनी  कोविड वर मात  केली आहे. दरम्यान कालचा दिवस सर्वोच्च एका दिवसातील कोविड 19 लसीकरणासाठी देखील चर्चेत राहिला. देशात काल 2.5 कोटी पेक्षा अधिक लोकांना कोविड लस देण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement