Coronavirus Cases in India: भारतात मागील 24 तासांत आढळले 3 लाख 52 हजार 991 नवे कोरोनाचे रुग्ण

भारतात मागील 24 तासांत 3 लाख 52 हजार 991 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 1,73,13,163 वर पोहोचली आहे.

Coronavirus (Photo Credits-Twitter)

भारतात मागील 24 तासांत  3 लाख 52 हजार 991 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 2812 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement