भारतात मागील 24 तासांत 3 लाख 52 हजार 991 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 2812 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे.
India reports 3,52,991 new #COVID19 cases, 2812 deaths and 2,19,272 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,73,13,163
Total recoveries: 1,43,04,382
Death toll: 1,95,123
Active cases: 28,13,658
Total vaccination: 14,19,11,223 pic.twitter.com/32V7eKf1UR
— ANI (@ANI) April 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)