COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 3,33,533 नवे कोरोना रूग्ण; 525 मृत्यू

भारतामध्ये कोविड 19 चे उपचार घेणारे सक्रिय रूग्ण 21,87,205 आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

New COVID-19 Centres (Photo Credit: Twitter)

भारतामध्ये मागील 24 तासांत 3,33,533 नवे कोरोना रूग्ण तर  525 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. देशात दिवसाचा कोविड 19 पॉझिटीव्हिटी रेट 17.78% आहे. तर सक्रिय रूग्ण 21,87,205 आहेत. तर कोरोनावर मात केलेल्यांचा आकडा 2,59,168 आहे. भारतात साज सकाळी 7 वाजेपर्यंत कोविड 19 लसीकरणाचा आकडा देखील 1,61,92,84,270 नोंदवण्यात आला आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement