COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 31,222 नवे रूग्ण; 290 मृत्यू

भारतामध्ये कोरोना संकटावर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. 69,90,62,776 जणांचे लसीकरण झाले आहे.

Covid 19 | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 31,222 नवे रूग्ण समोर आले आहेत. तर 290 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. देशात सध्या 3,92,864 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement