भारतामध्ये मागील 24 तासांत 31,222 नवे रूग्ण समोर आले आहेत. तर 290 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. देशात सध्या 3,92,864 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
India reports 31,222 new #COVID19 cases, 42,942 recoveries and 290 deaths in the last 24 hours, as per Health Ministry
Active cases: 3,92,864
Total cases: 3,30,58,843
Total recoveries: 3,22,24,937
Death toll: 4,41,042
Total vaccination: 69,90,62,776 pic.twitter.com/heyaJn6PBm
— ANI (@ANI) September 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)