COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 27,409 नवे कोरोना रूग्ण; 347 मृत्यू

भारताचा कोविड 19 रूग्णांचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 2.23% आहे.

COVID-19 new variant. Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 27,409 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 347 मृत्यू  झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दिवसभरात 82,817 जणांनी कोविड 19 वर मात केली आहे तर  4,23,127 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement