COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 27,176 नवे कोरोना रूग्ण समोर; 284 मृत्यू

भारतामध्ये सध्या 3,51,087 जणांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.

COVID19 Ward (Photo Credits: PTI)

भारतामध्ये मागील 24 तासांत  27,176 नवे कोरोना रूग्ण समोर आले तर 284 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement