COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 2,64,202 नवे रूग्ण; Omicron चे एकूण रूग्ण 5,753

भारतामध्ये आज 6.7% रूग्ण कालच्या तुलनेत वाढले आहेत तर 12,72,073 एकूण कोरोनाबाधित उपचाराधीन आहेत.

Omicron Outbreak (Photo Credits-IANS)

भारतामध्ये मागील 24 तासांत 2,64,202 नवे रूग्ण समोर आले आहेत. कालच्या तुलनेत आज 6.7% अधिक रूग्ण समोर आले आहेत. देशात आता Omicron चे एकूण रूग्ण 5,753 वर पोहचले आहेत. तर देशातील पॉझिटिव्ही रेट 14.78% आहे. काल दिवसभरात 1,09,345 जणांनी कोविड 19 वर मात देखील केली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement