आज देशात 4,194 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील 24 तासांत 2,57,299 नव्या कोरोना रुग्ण आढळून आले असून 3,57,630 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या: 2,62,89,290

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 2,30,70,365

मृतांचा आकडा: 2,95,525

सक्रीय रुग्ण: 29,23,400

लस दिलेल्यांची संख्या: 19,33,72,819

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)