Coronavirus In India: भारतामध्ये 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये उच्चांकी वाढ; पहिल्यांदाच 2 लाखांच्या पार नव्या कोरोनाबाधितांचे निदान

भारतामध्ये कोविड 19 चं संकट सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची केवळ 24 तासांमधील रूग्णसंख्या ही 2 लाखांच्या पार गेली आहे.

दहिसर कोविड जम्बो सेंटर (Photo Credits-ANI)

भारतामध्ये 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. पहिल्यांदाच 2 लाखांच्या पार नव्या कोरोनाबाधितांचे निदान झाले आहे. आरोग्ययंत्रणांच्या माहितीनुसार आजचा आकडा  2,00,739आहे तर 1038 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement