Coronavirus in India: भारतात आज कोविड-19 रुग्णांची सर्वात मोठी वाढ! 1,45,384 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
भारतात आज कोरोना रुग्णांची सर्वात मोठी वाढ झाली असून 1,45,384 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 77,567 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 794 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भारतात आज कोविड-19 रुग्णांची सर्वात मोठी वाढ झाली असून 1,45,384 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 77,567 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 794 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
एकूण रुग्णसंख्या: 1,32,05,926
कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 1,19,90,859
सक्रीय रुग्ण: 10,46,631
मृतांचा आकडा: 1,68,436
लस घेतलेल्यांची संख्या: 9,80,75,160
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement