Coronavirus in India: भारतात आज 1,31,968 नव्या कोविड रुग्णांची मोठी वाढ; 780 मृत्यू

भारतात आज 1,31,968 नव्या कोविड रुग्णांची मोठी वाढ झाली असून 780 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 61,899 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus in India: भारतात आज 1,31,968 नव्या कोविड रुग्णांची मोठी वाढ; 780 मृत्यू
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

भारतात आज 1,31,968 नव्या कोविड रुग्णांची मोठी वाढ झाली असून 780 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 61,899 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या: 1,30,60,542

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 1,19,13,292

सक्रीय रुग्ण: 9,79,608

मृतांचा आकडा: 1,67,642

लस दिलेल्यांची संख्या: 9,43,34,262

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2021 10:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).