COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1,27,952 नवे कोरोनारूग्ण;1059 मृत्यू

सध्या देशात 13,31,648 जण कोविड 19 वर उपचार घेत आहेत तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 7.98% आहे.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 1,27,952 नवे कोरोनारूग्ण, 1059 मृत्यू आणि 2,30,814 जणांनी कोरोनावर मात केल्याचं म्हटलं आहे. सध्या देशात 13,31,648 जण कोविड 19 वर उपचार घेत आहेत तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 7.98% आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement