COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 12,428 नवे कोरोना रूग्ण; 356 मृत्यू

भारतामध्ये कोरोना वायरस संसर्ग आटोक्यात आला असला तरीही 1,63,816 रूग्ण सध्या देशात कोविड 19 वर उपचार घेत आहेत.

COVID-19 Vaccine (Photo Credits: IANS)

भारतामध्ये मागील 24 तासांत 12,428 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 356 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 12,428 पैकी केवळ  केरळ मधील रूग्ण संख्या 6,664 आहे. तर 53 मृत्यू आहेत.

भारतातील कोरोना परिस्थिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement