COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 11,903 नवे कोरोना रूग्ण; सक्रिय रूग्ण मागील 252 दिवसांमधील निच्चांकी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 1,51,209 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण सध्या भारतामध्ये आहेत.

COVID-19 Vaccines | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

भारतामध्ये मागील 24 तासांत 11,903 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 14,159 जणांनी कोविड वर मात केली आहे. देशात सक्रिय रूग्ण मागील 252 दिवसांमधील निच्चांकी स्तरावर आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 1,51,209 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण सध्या भारतामध्ये आहेत.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement