भारतामध्ये मागील 24 तासांत 11,451 नवे कोरोना रूग्ण तर 266 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 13,204 जणांनी कोविड वर मात केल्याचेही सांगण्यात आले आहे. भारतामध्ये अॅक्टिव्ह रूग्णसंख्या 1,42,826 आहे. ही मागील 262 दिवसांमधील निच्चांकी आहे तर मार्च 2020 पासूनचा आतापर्यंतचा उच्चांकी रिकव्हरी रेट 98.24% नोंदवण्यात आला आहे. एकूण रूग्णसंख्येच्या 0.42% अॅक्टिव्ह केस आहेत ते देखील मार्च 2020 पासून आता पर्यंत निच्चांकी आहे.
AN Tweet
India reports 11,451 new #COVID19 cases, 13,204 recoveries & 266 deaths in last 24 hours
Active caseload stands at 1,42,826 - lowest in 262 days. Recovery Rate currently at 98.24% - highest since March 2020. Active cases account for 0.42% of total cases - lowest since March 2020 pic.twitter.com/p8KcDHFzxb
— ANI (@ANI) November 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)