COVID 19 Cases In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1086 नवे कोरोना रूग्ण,71 मृत्यू

देशात सध्या 11,871 जण उपचाराधीन आहेत.

(Photo Credit - Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 1086 नवे कोरोना रूग्ण,71 मृत्यू  समोर आले आहेत. यावेळी 1,198 जणांनी कोरोनावर मात देखील केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सध्या 11,871 जण उपचाराधीन आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement