COVID-19 In India: भारतामध्ये नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घसरण कायम; मागील 24 तासांत 1.73 लाख जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह

भारतामध्ये मागील 24 तासांत 1,14,428 ने देशातील अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या कमी झाली असल्याने आता हळूहळू देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घसरण कायम आहे. मागील 24 तासांत 1.73 लाख जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत तर देशातील अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या देखील कमी होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement