COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1,259 नवे कोरोना रूग्ण; 35 मृत्यू
दिवसभरात काल 1,705 रूग्णांनी कोविड 19 आजारावर मात देखील केली आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 1,259 नवे कोरोना रूग्ण तर 35 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सध्या अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 15,378 इतकी खाली आली आहे. तर दिवसभरात काल 1,705 रूग्णांनी आजारावर मात देखील केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement