भारताच्या 2023-24 मधील Defence Production मध्ये लक्षणीय वाढ; Make in India ने नवा टप्पा गाठला

मागील आर्थिक वर्षाच्या उत्पादन मूल्यापेक्षा यंदा 16.8% जास्त डिफेंस प्रोडक्शन झाले आहे अशी माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे.

Rajnath Singh (Photo Credits: ANI)

Make in India ने नवा टप्पा गाठल्याचं सांगत केंद्राचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यंदाच्या Defence Production ने उच्चांकी वाढ नोंदवल्याची माहिती दिली आहे. 2023-24 मध्ये Rs. 1,26,887 कोटीचा टप्पा पार करत 16.8% वाढ मागील वर्षीच्या तुलनेत अधिक झाल्याची माहिती त्यांनी X वर पोस्ट करत दिली आहे. DPSUs,  PSUs सह संरक्षण वस्तूंचे उत्पादन आणि खाजगी उत्पादकांंचेही त्यांनी यावेळी कौतुक केले आहे. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement