COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 7,633 नवे कोरोना रूग्ण आले समोर
भारतामध्ये मागील 24 तासांत 7,633 नवे कोरोना रूग्ण आले समोर आल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 7,633 नवे कोरोना रूग्ण आले समोर आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे 6702 जणांनी कोविड 19 वर मात देखील केली आहे. देशात मागील काही दिवसांमध्ये सातत्याने कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. सध्या देशात एकूण कोरोना रूग्णांची संख्या 61,233 झाली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement