भारतामध्ये मागील 24 तासांत 7,633 नवे कोरोना रूग्ण आले समोर  आल्याची माहिती देण्यात आली आहे.  दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे 6702 जणांनी कोविड 19 वर मात देखील केली आहे. देशात मागील काही दिवसांमध्ये सातत्याने कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. सध्या देशात एकूण कोरोना रूग्णांची संख्या 61,233 झाली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)