COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 3,157 नवे कोरोना रूग्ण; 19,500 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण

देशात काही ठिकाणी पुन्हा कोरोनारूग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

(Photo Credit - Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 3,157 नवे कोरोना रूग्ण समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सध्या  19,500 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत. देशात काही ठिकाणी पुन्हा कोरोनारूग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement