India Is Hindu Rashtra- भारतात 82% हिंदू, त्यामुळे हुंदुराष्ट्र हा मुद्दाच नाही- कमलनाथ

आकडेवारीवरुन दिसून येते की, आपल्या देशात (भारतात) 82% हिंदू राहतात. त्यामुळे आपण हिंदु राष्ट्र आहोत की नाही याबाबत वादच नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी म्हटले आहे. कमलनाथ आणि खासदार नकुल नाथ यांनी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या रामकथेचे आयोजन केले होते.

Kamal Nath (Photo Credit - Ani)

आकडेवारीवरुन दिसून येते की, आपल्या देशात (भारतात) 82% हिंदू राहतात. त्यामुळे आपण हिंदु राष्ट्र आहोत की नाही याबाबत वादच नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी म्हटले आहे. कमलनाथ आणि खासदार नकुल नाथ यांनी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या रामकथेचे आयोजन केले होते. या संदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता कमलनाथ बोलत होते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement