India COVID19 Cases Update: भारतात कोरोनाचे आणखी 71,365 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 1217 जणांचा बळी

भारतात कोरोनाचे आणखी 71,365 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 1217 जणांचा बळी गेला आहे. तसेच 1,71,211 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोनाचे आणखी 71,365 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 1217 जणांचा बळी गेला आहे. तसेच 1,71,211 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

अॅक्टिव्ह रुग्ण- 8,92,828

एकूण मृतांचा आकडा- 5,05,279

पॉझिटिव्हिटी रेट- 4.54%

एकूण लसीकरण- 1,70,87,06,705

Tweet:

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement