भारतात कोरोनाचे आणखी 5921 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 289 जणांचा बळी गेला आहे. तसेच 11,651 जणांची प्रकृती सुधारली आहे.
अॅक्टिव्ह रुग्णसंख्या-63,878 (0.15%)
दररोज पॉझिटिव्हीटी रेट- 0.63%
एकूण प्रकृती सुधारलेल्या रुग्णांची आकडेवारी-4,23,78,721
एकूण मृत्यू- 5,14,878
एकूण लसीकरण-4,23,78,721
Tweet:
India reports 5,921 fresh #COVID19 cases, 11,651 recoveries, and 289 deaths in the last 24 hours.
Active case: 63,878 (0.15%)
Daily positivity rate: 0.63%
Total recoveries: 4,23,78,721
Death toll: 5,14,878
Total vaccination: 1,78,55,66,940 pic.twitter.com/Lp6gJ5AwQ6
— ANI (@ANI) March 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)