India COVID19 Cases Update: भारतात कोरोनाचा उद्रेक, नव्या 37,379 रुग्णांची नोंद तर 124 जणांचा 24 तासात बळी

भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. अशातच आणखी 37,379 रुग्णांची भर पडली असून 11,007 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

India COVID19 Cases Update: भारतात कोरोनाचा उद्रेक, नव्या 37,379 रुग्णांची नोंद तर 124 जणांचा 24 तासात बळी
Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. अशातच आणखी 37,379 रुग्णांची भर पडली असून 11,007 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचसोबत गेल्या 24 तासात 124 जणांचा बळी गेला आहे. दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट 3.24 टक्क्यांवर पोहचला आहे.

अॅक्टिव्ह रुग्णसंख्या- 1,71,830

कोरोनावर मात केलेल्या एकूण रुग्णांची संख्या- 3,43,06,414

एकूण मृत्यू-4,82,017

एकूण लसीकरण- 1,46,70,18,464

Tweet:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2022 09:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).