India COVID19 Cases Update: भारतात कोरोनाचा उद्रेक, गेल्या 24 तासात 1,17,100 रुग्णांची भर तर 302 जणांचा बळी
त्यानुसार कोरोनाच्या 1,17,100 नव्या रुग्णांची भर पडली असून 302 जणांचा बळी गेला आहे.
India COVID19 Cases Update: भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा गेल्या 24 तासात 1 लाखांच्या पार गेला आहे. त्यानुसार कोरोनाच्या 1,17,100 नव्या रुग्णांची भर पडली असून 302 जणांचा बळी गेला आहे. तर दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट 7.74 टक्क्यांवर पोहचला आहे.
अॅक्टिव्ह रुग्ण- 3,71,363
एकूण बरे झालेले रुग्ण- 3,43,71,845
एकूण मृत्यू- 4,83,178
एकूण लसीकरण- 149.66 कोटी डोस
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)