India COVID19 Cases Update: भारतात कोरोनाचा उद्रेक, गेल्या 24 तासात 1,17,100 रुग्णांची भर तर 302 जणांचा बळी

भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा गेल्या 24 तासात 1 लाखांच्या पार गेला आहे. त्यानुसार कोरोनाच्या 1,17,100 नव्या रुग्णांची भर पडली असून 302 जणांचा बळी गेला आहे.

India COVID19 Cases Update: भारतात कोरोनाचा उद्रेक, गेल्या 24 तासात 1,17,100 रुग्णांची भर तर 302 जणांचा बळी
Coronavirus (Photo Credits: Twitter)

India COVID19 Cases Update: भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा गेल्या 24 तासात 1 लाखांच्या पार गेला आहे. त्यानुसार कोरोनाच्या 1,17,100 नव्या रुग्णांची भर पडली असून 302 जणांचा बळी गेला आहे. तर दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट 7.74 टक्क्यांवर पोहचला आहे.

अॅक्टिव्ह रुग्ण- 3,71,363

एकूण बरे झालेले रुग्ण- 3,43,71,845

एकूण मृत्यू- 4,83,178

एकूण लसीकरण- 149.66 कोटी डोस

Tweet:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2022 10:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).