Independence Day 2024: स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली
7.33 वाजता मोदी लाल किल्ल्यावरून संपूर्ण देशाला संबोधित करतील.
आज भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानीतील राजघाट येथे आगमन केले आणि देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. राजघाटावरून पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर पोहोचतील आणि प्रतिष्ठित लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील आणि देशाला संबोधित करणार आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)