Loksabha Election 2024: सरकार आल्यास पश्चिम यूपीला वेगळे राज्य करणार, मायावतींची घोषणा
आमचं सरकार आल्यास पश्चिम उत्तर प्रदेशला वेगळे राज्य करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मतदारांवर आश्वासनाचा पाऊस पाडला आहे. उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पक्षाकडून मोठ्या आश्वासन हे मतदारांना देण्यात आले आहेत. मायावती यांनी निवडणुकीसाठी मोठा डाव खेळला आहे. आमचं सरकार आल्यास पश्चिम उत्तर प्रदेशला वेगळे राज्य करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement