Pulwama मध्ये Circular road परिसरामध्ये 25-30 किलोचा IED सापडला; सुरक्षा दलाकडून डिफ्युज
जम्मू कश्मीर मधील Pulwama मध्ये Circular road परिसरामध्ये 25-30 किलोचा IED सापडल्याने खळबळ माजली होती.
जम्मू कश्मीर मधील Pulwama मध्ये Circular road परिसरामध्ये 25-30 किलोचा IED सापडला होता. पोलिस आणि सुरक्षा दलाकडून त्याला डिफ्युज करण्यात आला आहे. Indian Army च्या सौजन्याने याचा व्हीडिओ ANI वृत्त संस्थेकडून शेअर करण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Jammu and Kashmir Encounter: सुरक्षा दल आमि दहशतवादी यांच्यात जम्मू-कश्मीरमधील त्राल येथे चकमक
Advertisement
Advertisement
Advertisement