COVAXIN लस SARS-CoV-2 सह त्याच्या म्युटेशनवरही प्रभावी; ICMR ने अभ्यास जारी करत केला दावा

COVAXIN कोरोना वायरस सह त्याच्या म्युटेशन वरही प्रभावी असल्याचं सांगण्यात आले आहे.

Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

COVAXIN लस SARS-CoV-2 सह त्याच्या म्युटेशनवरही प्रभावी असल्याचे ICMR ने अभ्यास जारी करत म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now