ICMR Imp Data Leaked On Dark Web: भारतीय नागरिकांची खाजगी माहिती डार्क मोड वर लीक केल्याच्या आरोपाखाली 4 जण अटकेत

हा डेटा इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या डेटा बँकेतून लीक झाला होता आणि नंतर तो डार्क वेबवर विकला गेला होता. अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

Delhi police | Twitter

भारतीय नागरिकांची खाजगी माहिती डार्क वेब वर विकल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या सायबर युनिट कडून चार जणांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी 10 दिवसांपूर्वीच अटकेत आले आहेत. हा डेटा इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या डेटा बँकेतून लीक झाला होता आणि नंतर तो डार्क वेबवर विकला गेला होता. अशी माहिती देखील देण्यात आली आहे. गुगलचे नवे Dark Web Report फिचर लॉन्च; यासाठी होणार उपयोग .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement