18 OTT Platforms-websites and Social Media Handles Blocked: आक्षेपार्ह आणि अश्लील गोष्टी प्रसारित केल्याचं सांगत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 18 OTT Platforms बंद

ओटीटी सोबत जोडलेल्या 19 वेबसाईट्स, 10 अ‍ॅप्स आणि 57 सोशल मीडीया प्रोफाईल्स देखील बंद करण्यात आली आहेत.

18 OTT Platforms-websites and Social Media Handles Blocked: आक्षेपार्ह आणि अश्लील गोष्टी प्रसारित केल्याचं सांगत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 18 OTT Platforms बंद
Anurag Thakur (Photo Credit - Twitter)

आक्षेपार्ह आणि अश्लील गोष्टी प्रसारित केल्याचं सांगत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 18 OTT Platforms बंद करण्यात आली आहेत. अनेकदा इशारा देऊनही बदल न झाल्याने ही कारवाई केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. या ओटीटी सोबत जोडलेल्या 19 वेबसाईट्स, 10 अ‍ॅप्स आणि 57 सोशल मीडीया प्रोफाईल्स देखील बंद करण्यात आली आहेत. Voovi, Yessma, Uncut Adda,Tri Flicks, X Prime,Neon X VIP, Besharams,

Hunters, Rabbit, Xtramood, Nuefliks, MoodX, Mojflix, Hot Shots VIP, Fugi, Chikooflix, Prime Play यांचा ब्लॉक केलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या यादीत समावेश आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2024 12:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).