IAF ची पहिली महिला शौर्य पुरस्कार विजेती विंग कमांडर दीपिका मिश्रा यांना आयएएफ प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्याकडून शौर्यसाठी वायु सेना पदक प्रदान करण्यात आले. गेल्या वर्षी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आलेल्या पुरात 47 लोकांचे प्राण त्यांनी वाचवले होते.
पहा व्हिडिओ -
#WATCH | IAF’s first woman gallantry award winner Wing Commander Deepika Misra received her Vayu Sena Medal for gallantry from IAF Chief Air Chief Marshal VR Chaudhari at an investiture ceremony. She helped in saving lives of 47 people in floods last year in areas of MP& Raj. pic.twitter.com/0rafSejI5p
— ANI (@ANI) April 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)