Hyderabad: हैदराबाद विमानतळावर मोठी कारवाई; 14.9 किलो सोनं जप्त करत 23 जणांना अटक
हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळावर कस्टम विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे
हैदराबाद कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिटने एअरपोर्ट कस्टम्सच्या सोबत मिळून केलेल्या कारवाईत तब्बल 14.9063 किलो सोनं जप्त केले आहे. सुदानहून शारजाहमार्गे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या 23 सुदानच्या नागरिकांना या प्रकरणी कस्टम विभागाकडून अटक करण्यात आली आहे.
पहा फोटो -
Advertisement
संबंधित बातम्या
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Gold Rate Today: सोन्याच्या दरांमध्ये आज पुन्हा घसरण; पहा आजचे सोन्या-चांदीचे दर
Advertisement
Advertisement
Advertisement