Hyderabad Bus Fire: हैदराबादमध्ये चालत्या बसला लागली अचानक आग; 11 प्रवाशांची सुखरुप सुटका

अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. बस भेल (हैदराबाद) येथून विजयवाडाकडे जात होती.

Hyderabad Bus Accident

गेल्याच आठवड्यात बुलडाण्यात घडलेल्या अपघातासारखाच प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे.  हैदराबादमध्ये काल रात्री TSRTC बसला अचानक आग लागली. घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे 11 जण प्रवास करत होते आणि त्यांना धूर येऊ लागल्याने ते लगेच बसमधून उतरले. कोणतीही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. बस भेल (हैदराबाद) येथून विजयवाडाकडे जात होती.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement