Video: पोलिसांनी अडवले म्हणून चिडलेल्या चालकाने पेट्रोल टाकून गाडीला लावली आग (Watch)
ही घटना पाहून परिसरातील लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
हैद्राबाद येथे एका व्यक्तीने स्वतःच्या गाडीला आग लावल्याची घटना समोर आली आहे. शहरातील अमीर पेटा येथील मैत्रीवनम येथे चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या एका व्यक्तीची दुचाकी पोलिसांनी अडवली होती. पोलिसांनी आपल्याला अडवले या रागातून व्यक्तीने दुचाकीवर पेट्रोल टाकून तीला आग लावली. ही घटना पाहून परिसरातील लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)