Hyderabad: ओरिसातून हैदराबादला 90 किलो गांजाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक, पुढील तपास सुरू

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुरू आहे.

Hydrabad Ganja

हैदराबादमध्ये विशेष ऑपरेशन टीम आणि बालानगर झोन सोबत चंदननगर पीएस टीमने DTDC कुरिअर सेवेचा वापर करून ओडिशा ते हैदराबादला गांजा घेऊन जाणाऱ्या तस्करांवर कारवाई केली. यावेळी दोन गांजा तस्कर पकडले असून सुमारे 30 लाख रुपये किमतीचा 90 किलो  गांजा जप्त करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुरू आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now