Haridwar: पाकिस्तानातील शेकडो हिंदूनी आपल्या प्रियजनांच्या अस्थींचे गंगेत केले विसर्जन

पाकिस्तानातील शेकडो हिंदू आपल्या प्रियजनांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला आले आहेत.

पाकिस्तानातील शेकडो हिंदू आपल्या प्रियजनांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला आले आहेत. त्यापैकी एकाने काय सांगितले. "देव लोक येथे 223 यात्री आले आहेत. आम्हाला व्हिसा मिळणे कठीण झाले आहे. मी पंतप्रधान मोदींना आवाहन करतो की त्यांनी पाकिस्तानमधील लोकांना व्हिसा देण्याची सुविधा द्यावी."

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement