Accident Caught On Camera In Karnataka: कर्नाटक बिदरमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या दोन वर्षाच्या मुलाला कारने चिरडले, भयानक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचेपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गांधीगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकातील बिदर येथे रस्त्याच्या कडेला खेळत असताना कारने दोन वर्षांच्या मुलाचा चिरडले. हा भीषण अपघात कॅमेरात कैद झाला आहे. त्रासदायक व्हिडीओमध्ये हा मुलगा रस्त्याच्या कडेला एका पार्क केलेल्या वाहनाजवळ एकट्याने खेळताना दिसतो, जेव्हा एका कारने वळसा घेतला आणि जाताना हा अपघात झाला आहे. स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचेपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गांधीगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)