HC On Validation Of Hindu Marriage: हिंदू कायदा वैध विवाहासाठी 'सप्तपदी' आवश्यक घटकांपैकी एक; अलहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
असं मत कोर्टाने नोंदवलं आहे.
हिंदू कायदा वैध विवाहासाठी 'सप्तपदी' आवश्यक घटकांपैकी एक असल्याचं मत अलहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. सप्तपदी ज्यात पवित्र अग्निसमोर जोडप्याने सात फेरे घेणं आवश्यक आहे. याच वरून एका प्रकरणाची पूर्ण कार्यवाही रद्द देखील करण्यात आली आहे. एका पतीने त्याच्यापासून घटस्फोट न घेता दुसरा विवाह केल्याचा आरोप करत आपल्या विभक्त पत्नीला शिक्षा देण्याची मागणी केली होती. जर लग्न विधिवत झालं नसेल तर ते लग्न म्हणून कायदा पाहत नाही.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)