हिंदू जर एक लग्न करतो तर अन्य धर्मियांनीही... गुजरात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत Himanta Biswa Sarma यांची समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी
हिंदू जर एक लग्न करतो तर अन्य धर्मियांनीही एकच लग्न करण्याची गरज असल्याचं गुजरात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांनी बोलून दाखवलं आहे.
हिंदू जर एक लग्न करतो तर अन्य धर्मियांनीही एकच लग्न करण्याची गरज असल्याचं गुजरात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांनी बोलून दाखवलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी देखील केली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
SC On Local Bodies Elections In Maharashtra: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा' सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement